शनिवार, ५ एप्रिल, २०२५

Skin Beauty (त्वचा सौंदर्य) : Music and Health - 9 (कम्फर्ट: संगीतस्वास्थ्य 9)

Skin Beauty (त्वचा सौंदर्य) 


आपण छान दिसावे, आपल इम्प्रेशन पडावं अस सर्वानाच वाटत. Fear, Comfort and Impress या ब्लॉगच्या तत्वज्ञानाचा तोच भाग आहे हे. त्यामुळे या इम्प्रेशन साठी तर कॉस्मेटिक इंडस्ट्री जगात अंदजे २५ लाख कोटीचा व्यवसाय करते तर भारतात ६८ हजार कोटी व्यवसाय होतो.सरासरी प्रत्येक माणूस वर्षाला १ हजार रुपये किमान खर्च करतो सुंदर दिसण्यासाठी.
खर तर सुंदर दिसण्यासाठी साधा सोपा उपाय आहे, ती म्हणजे विनिंग एट्टीट्यूड - मी जिंकतोच ही भावना. आपण पहा, एखाद्या क्रिकेट मॅच मधला मन ऑफ द मैच, ऑलिम्पिक विजेते हे जेव्हा ग्राउंडवर जिंकतात तेव्हा घाम निथळत असला तरी त्यांचे चेहरे हे सुंदर दिसतात. आपण स्वत: एखादा गड, टेकडी चढून जातो, पोहत असतो, साइक्लिंग करत असतो, एखादी स्पर्धा जिंकतो, परीक्षेत यश संपादित करतो, तेव्हा काढलेला आपला फोटो पाहा. लक्षात येईल आपण त्यावेळी कोणताही मेकअप न करता सुंदर दिसतो. कारण या सर्वात असतो आपला विनिंग एट्टीट्यूड.

कोणताही मेकअप न केलेले जिंकतानाचे सुंदर चेहरे


हार्मोन्स चा विचार केला तर प्रोजेस्टेरॉन - या संप्रेरकामुळे त्वचेत तेलाचे उत्पादन वाढू शकते, ज्यामुळे मुरुम आणि तेलकट त्वचा होते. कोर्टिसोल - अधिवृक्क ग्रंथी तणावाला प्रतिसाद म्हणून कोर्टिसोल तयार करतात. उच्च कोर्टिसोल पातळीमुळे जळजळ होऊ शकते, मुरुम आणि एक्जिमा सारख्या त्वचेची स्थिती वाढू शकते.
आपण मागच्या अनेक ब्लॉग मधे चर्चा केल्यानुसार संगीत आपल्या जीवनात खूप सारा आनंद देत असते. संगीत आपला विनिंग एट्टीट्यूड विकसित करत असते. म्हणून संगीत ऐका. दीर्घ श्वास घेत लक्ष देऊन ऐका. दीर्घ श्वास घेत मन लाऊन ऐका. तुमच्या दिसण्यात फरक पडेल. नक्की पडेल. काही दिवसांनी जरूर कमेंट बॉक्स मधे कमेंट करा. काय ऐकाल? एकूणच संगीत तुम्हाला आनंदी ठेवते. त्यातल्या त्यात अहिर भैरव आणि भैरवी हे दोन राग विशेषत: ऐका. इंटरनेटवर गाणी शोधा. मी काही मराठी/ हिंदी गाणी लिंकसह येथे देतोय.

अहिर भैरव हिंदी गाणी 
  1. अपने जीवन की उलझन को
  2. अब तेरे बिन जी लेंगे हम
  3. धीरे-धीरे सुबह हुई हे जग उठी जिंदगी
  4. हमने कोई गम नहीं था, गम-ए-आशिकी से पहले
  5. अलबेला साजन आयो रे
भैरवी हिंदी गाणी 

अहिर भैरव मराठी गाणी 
भैरवी मराठी गाणी 

आपण अनुभव घ्यावा तसेच कमेंट मधे आपला अभिप्राय नोंदवावा म्हणजे अशी माहिती देण्यास अधिक उत्साह येईलतसेच आपल्या आप्तजनांस मित्र परिवारास हा ब्लॉग सुचवावा व त्यांचं आनंद वाढवावा. पुढचा ब्लॉग थकवा  आणि संगीत यावर असेल. आपणास काही विषय सुचवायचे असतील तर कॉमेंट मधे सुचवू शकता. तसेच आपण मोबाईलवर जर हा ब्लॉग वाचत असाल तर view web version प्रेस करा आणि येणाऱ्या स्क्रीनवर Follow प्रेस करा.

References:
  1. https://thedermdigest.com/maladies-and-melodies-of-the-skin-exploring-musics-role-in-causing-and-improving-cutaneous-disease/

Skin Beauty 

                                   

Everyone wants us to look handsome / beautiful, to make an impression. The cosmetic industry does a business of Rs 25 lakh crore in the world and 68,000 crores in India. But in fact, there's a simple way to look beautiful, that is wearing a winning attitude — the feeling that I will win. You see the man of the match in cricket match, Olympic winners, Tennis winners look beautiful immediately after match even though they sweat. You can look at your photo taken when you yourself climb a fort, hill or swim or do cycling, when you win any competition. Here you will notice that you look beautiful without any makeup. Because this is your winning attitude.

                              
               Winning attitude makes you beautiful even though you are tired and without makeup

When it comes to hormones, progesterone — a hormone that can increase oil production in the skin, causing acne and oily skin. Cortisol – The adrenal glands produce cortisol in response to stress. High cortisol levels can cause inflammation, leading to skin conditions like acne and eczema. 

As we discussed in many previous blog posts, music brings a lot of joy to our lives. Music develops its winning attitude. So listen to music. Take a deep breath and listen intently. Take a deep breath and listen intently. Your appearance will make a difference. It will definitely fall. Please comment in the comment box after a few days. What will you hear? Listen to two ragas, Ahir Bhairav and Bhairavi. Find songs on the internet. I am giving some Marathi/Hindi songs with links here.

Ahir bhairav (Hindi Songs)
You should experience and record your feedback in the comment section so that you will be more excited to share such information. Also, suggest this blog to your friends and family and increase their happiness. The next blog will be on Fatigue and music. If you want to suggest some topics, you can suggest them in the comments section. Also, if you are reading this blog on mobile, press the view web version and press Follow on the next screen.

३ टिप्पण्या:

Welcome

Fact Check (तथ्य) : Music and Health - 21 (कम्फर्ट: संगीतस्वास्थ्य 21)

 Fact Check- तथ्य  (संगीतस्वास्थ्य: कार्य)    मागील २० ब्लॉग्स मधे आपण विविध आजार आणि या वरील संगीत उपचार याची माहिती घेतली. कहीजणानी मला प्...